Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या
Pryankya Gandhi Gadchiroli Speech : महिलांचे प्रश्न ते गडचिरोलीतील समस्या; प्रियांका गांधी कडाडल्या
भाजपचे मोठे नेते येतात शिवाजी महारांचा नाव घेतात पण महाराज चा अपमान ही करतात सिंधुदुर्ग मध्ये भ्रष्टाचार केला महाराष्ट्र ही अनेक थोरवीरांची भूमी महाराष्ट्रची भूमी देशाची आत्मा महान पुरुष आणि महान महिला महाराष्ट्र भूमीत आहेत त्यांचा आकडा मोठा देशाला दिशा देणारी महाराष्ट्र भूमी देश एक राहील तरच देश समोर जाईल आजची देशात वाईट स्थिती सर्व गोष्टी गुजरात ला जात आहेत भेदभाव केला जातोय उद्योग पळवले जातेय 8 लाख नोकरी महाराष्ट्र बाहेर गेल्या राज्यात सरकार चालवत असताना शिवाजी महाराज यांचा एकीकडे जयघोष तर दुसरीकडे अपमान केला जातोय शेतकरी, महिला, मजूर, उद्योग आज राज्यात सुरक्षित नाहीत जिथे जिथे काँग्रेस सरकार आहे तिथे आम्ही गॅरंटी दिली आणि त्या गोष्टी आम्ही पहिल्या दिवसापासून पुर्ण करतोय आम्ही कर्ज माफी दिली आमची सरकार बनली तर जे बोललं ते करून दाखवणार धर्म आणि जातीचे राजकारण केलं जातंय सध्या कामाच्या गोष्टी ची चर्चा नाही तर मूळ मुद्यावर लक्ष विचलीत करण्यासाठी चर्चा महागाईने कंबरडे मोडले दिवाळी अनेकांची अंधारात गेली, प्रत्येक गोष्टीवर GST बेरोजगार मोठ्या प्रमाणात वाढली महाराष्ट्रत अडीच लाख सरकारी पदे रिक्त महाराष्ट्र आज बेरोजगारीत पुढे आलंय राज्याला मागे नेण्याचे काम भाजप सरकारने केलं अनके उद्योग अदांनी ना देत आहे खनिज संपत्ती विकली जात आहे पूर्ण जगात जल जंगल जमीन आदर करता म्हणून इंदिरा गांधी यांचे जुने संबंध आहे गडचिरोली जिल्ह्यातील एक आदिवासी भाऊ आपल्या मुलाला घेऊन 15 किलोमीटर हातात घेऊन चालला ही परिस्थिती आहे ही गंबिर समस्या आहे जिल्ह्यातील रस्ते खराब आहेत वीज नीट मिळत नाही आहे बंगाली लोकांना इंदीरा गंधी यांनी पुनर्वसन केलं त्यांची ही खूप समस्या आहेत समोर जाण्याच्या ऐवजी आपण माघे जात आहे शेतकऱ्यांना लुटलं जात आहे देशातील प्रत्येक व्यक्ती ला न्याय मिळात पाहिजे मोदी भीतात खोटी राजकारण सूरु झालं आहे मी माझ्या बहिणींना सांगतो की तुम्ही स्वतः बद्दल विचार करा भाजप मीडिया ला पण विकत घेऊ शकततात मोठया लोकांचे चॅनल आहेत