एक्स्प्लोर

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं.

Sharad Pawar : ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. माढा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या टेंभुर्णीतील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मला देखील ईडीची (ED) नोटीस आली होती. मी राज्य सरकारी बँकेचे पैसे काढल्याचे सांगण्यात आले होते. पण मी राज्य सहकारी बँकेचा सभासद देखील नव्हतो, तरी मला नोटीस आली. मी ईडीच्या कार्यालयाच्या जवळ गेलो त्यानंतर, अधिकारी आणि पोलीस प्रशासन म्हणले आमची चूक झाली. त्यांनी मला हात जोडल्याचे शरद पवार म्हणाले. 

या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नाही

दोन वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार झाले आहेत. म्हणजेच दर तासाला पाच  महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत.  महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी बेपत्ता आहेत. शिंदे-फडणवीस अशा राज्यकर्त्यांना सत्तेत बसायचा अधिकार नाही असेही पवार म्हणाले.  तसेच 62 लाख मुले राज्यात बेरोजगार आहेत. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शरद पवार म्हणाले. मोदींनी उद्योगपतींचे 16000 कोटींचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे पाच ते दहा हजारांचे कर्ज माफ केले नाही. या सरकारला शेतकऱ्यांबाबत आस्था नसल्याचे शरद पवार म्हणाले. 

पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही, पवारांचा आमदार शिंदेंना टोला

माझ्या खासदारकीची निधीसुद्धा माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांना विश्वासावर खर्च करायचे अधिकार दिले होते. पण राज्यात सरकार बदलले, आपला पक्ष फुटला त्यावेळी हा माढ्याचा गडी कुठे गेला कळलाच नाही असे शरद पवार म्हमाले. मी विचारले तेव्हा ईडीची भीती आहे असे सांगितले होते असं शरद पवार म्हणाले. संकट आल्यावर नंतर ज्याचे हात स्वच्छ आहेत त्याला कोणाच्या बापाची भीती नाही असेही शरद पवार म्हणाले. गैर कारभार केल्यावर भीती वाटते असेही पवार म्हणाले. निवडणुका लागल्यानंतर आणदार बबनदादा शिंदे हे परत माझ्याकडे आले. चुकलं म्हणाले. मी पण म्हणलं, चुका पोटात घेऊ, संधी देऊ असे असे पवार म्हणाले. त्यांनी तिकीट मागायला आलो असल्याचे सांगितले. ते चार पाच वेळा आले. मी म्हणलं आता नव्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे.  पण त्यांच्या डोक्यात नवा म्हणजे एकच होता तो म्हणजे त्यांचा लेक असा टोला देखील पवारांनी आमदार शिंदेंना लगावला. 40 वर्ष मी तुम्हाला मदत केली. तुमच्या कामात लक्ष घालण्याची तयारी मी ठेवली. सीना माढा सिंचन योजनेसला निधी दिला. तुमच्या कारखान्याला मी मदत केल्याचे शरद पवार म्हणाले.
हे कुटुंब संकटाच्या 

महत्वाच्या बातम्या:

जे सरकार महिलांचं, मुलींचं रक्षण करु शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Pune Crime : पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
Satish Wagh Case : दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Pune Crime : पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
Satish Wagh Case : दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Nashik Crime : संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली,  दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
संतापजनक... चिमुकल्याकडून दुकानातील वस्तू खाली पडली, दुकानदाराने आठ वर्षांच्या मुलाला अंगावर वळ उठेपर्यंत मारलं, नाशिकमधील घटना
Satish Wagh: सतीश वाघांची बायकोला मारहाण, सूडाची आग मनात धुमसत असलेल्या अक्षय जावळकरने 70 वार केले अन् पोलिसांना क्लू मिळाला
अक्षयच्या मनात सतीश वाघांविरोधात सुडाग्नी का पेटला होता; पोलिसांना क्लू कसा मिळाला?
Pankaja Munde on Santosh Deshmukh : संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख, SIT ची मागणी मीच केली, लेकराला न्याय मिळेल, पंकजा मुंडेंची हमी
Satish Wagh Murder Case : अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध, सतीश वाघांना 8 वर्षांपूर्वीच कुणकुण लागली, पुढे जे जे घडलं, पुणे हादरत गेलं!
अक्षय आणि मोहिनी वाघचे संबंध, सतीश वाघांना 8 वर्षांपूर्वीच कुणकुण लागली, पुढे जे जे घडलं, पुणे हादरत गेलं!
Embed widget