एक्स्प्लोर
Eknath Shinde: प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश, म्हणाले, 'या' चुका टाळा
प्रचाराच्या तोफा थंडवायला अवघे काही तास शिल्लक उरले असताना, मुख्यमंत्र्यांच्या पत्राची चर्चा रंगलेली दिसत आहे.
Eknath Shinde
1/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हे 8 सल्ले.
2/9

प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप करताना उत्साहाच्या भरात आपला तोल ढासळणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.
3/9

या पात्रात अपमानास्पद वक्तव्य आणि अपशब्दांचा वापर टाळायाला सांगितले आहे.
4/9

सरकारने केलेल्या अडीच वर्षांचा विकासकामांवर बोलायाला आणि मुद्देसूद चर्चा करायला सांगितले आहे.
5/9

"उचलली जीभ लावली टाळ्याला" ही म्हण लक्षात ठेऊन, जबाबदारीने वागायला सांगितले आहे.
6/9

महिलांबद्दल बोलताना जाणीव ठेवा कि त्यांची कोणत्याही प्रकारे अपमान होणार नाही.
7/9

प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वक्तव्यांना उत्तर देताना तोल जाऊ देऊ नका.
8/9

विरोधकांच्या अपशब्दाला उत्तर म्हणून अपशब्द वापरल्यास तर त्यांचा डावपेचांना आपण बळी पडू आणि लोकांसमोरआपली चुकीची प्रतिमा उभी राहिल.
9/9

अडिच वर्षाच्या आपल्या कामगिरीवर आपल्याला विजयाचा शिखर गाठायचा आहे.
Published at : 17 Nov 2024 12:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























