एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : राष्ट्रीय पुरस्कारांचं राष्ट्रपतींऐवजी स्मृती इराणींच्या हस्ते वितरण, काहींचा बहिष्कार
राष्ट्रीय पुरस्कारांसारखा प्रतिष्ठित पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते न मिळाल्यानं अनेक कलावंत नाराज झालेत...व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती संपूर्ण सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.त्यामुळे माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणींच्या हस्ते कलाकारांचा गौरव करण्यात आला...मात्र नाराज कलावंतांनी मनाचा मोठेपणा दाखवत इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत सोहळ्याचं मोठेपण जपलं...मात्र तीव्र आणि उघड शब्दात नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारपर्यंत कठोर संदेशही पोहोचवला...दरम्यान या वादंगानंतर शेवटचे 11 पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्यात आले...मात्र एका कलावंताच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठीही राष्ट्रपतींकडे वेळ नाही का?, असा सवाल उपस्थित होतोय..त्याचसोबत इतिहासाची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही ही अपेक्षा...
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement