एक्स्प्लोर
Advertisement
नवी दिल्ली : पतीच्या अंत्यसंस्कारासाठी 5 दिवसाच्या चिमुकल्यासह महिला अधिकाऱ्याची हजेरी
आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारासाठी भारतीय सैन्यातली एक महिला अधिकारी आपल्या पाच दिवसांच्या नवजात बालकासह दाखल झाली. कुमुद डोगरा, असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.
कुमुद यांचे पती दुष्यंत भारतीय सैन्यात विंग कमांडर होते. 15 फेब्रुवारीला त्यांचं मायक्रोलाईट हेलिकॉप्टर माजुली आईसलँड भागात कोसळलं. यामध्ये विंग कमांडर जयपाल जेम्स आणि विंग कमांडर दुष्यंत वत्स यांचं निधन झालं.
दुष्यंत यांच्या अंतिम संस्कारावेळी कुमुद या आपल्या सैनिकी पेहरावात आपल्या 5 दिवसांच्या नवजात बालकाला घेऊन दाखल झाल्या. आधी देश नंतर कुटुंब हे ब्रीद त्यांनी इथंही आपल्या वागणुकीतून सार्थ ठरवलं.

राजकारण
Imtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?
Uddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजले
Donald Trump | ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special Report
Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटे
Mrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement