एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dawood Nephew | दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला खंडणीप्रकरणी अटक | ABP Majha
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी धक्का दिला आहे. दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला अटक करण्यात आली आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. खंडणी मागून तो देश सोडण्याच्या इराद्यात असतानाट मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबई विमानताळावरुन अटक केली आहे.
मुंबईतल्या दोन व्यापाऱ्यांमध्ये पैशाच्या देवघेवीवरुन वाद होता. यातील एका व्यापाऱ्याने दुबईतील डी कंपनीच्या संपर्कात आला. त्यानंतर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीला मदत मागितली होती. व्यापाऱ्याने फहीमच्या साथीने दुसऱ्या व्यापाऱ्याला धमकावलं. तसेच त्याना सर्व पैसे विसरण्यास सांगितले.
महाराष्ट्र
![Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/898f2aacb265d2dcd7155eba0ccb6d1f172015403903490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरी
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
![Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d3ac9334ea61c85bc13d9238531f014b172009264678790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : टीम इंडियाच्या स्वागतासाठी ‘सामना’ ढोला-ताशा पथक
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/30e8e957e5ee496c6e3ab75bf1a32ae11720085887425976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 04 July 2024 Marathi News
![PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/b1624d604e27dd2caac69b33ce3f3a291720083727208976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion