एक्स्प्लोर
अभिनेता एजाज खानच्या माहितीनंतर मुंबईत NCB कडून दीड कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन ड्रग डिलर अटकेत
मुंबई : बॉलिवूड ड्रग केसमध्ये एनसीबीने अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे. ड्रग केसमध्ये ड्रग पेडलर शादाब बटाटाला अटक केल्यानंतर आता अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. आज एजाज खान राजस्थानहून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एजाज खानही बटाटा गँगचाच एक भाग आहे, असा आरोप लावण्यात आला आहे. एनसीबीचं पथक एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला यांसारख्या अनेक ठिकाणी छापेमारी केली असून अद्यापही एनसीबीची कारवाई सुरु आहे.
आणखी पाहा























