एक्स्प्लोर
kolhapur : बाळूमामांच्या भक्तांमध्ये वाद, मामांच्या नावानं पैसे उकळत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप
लोकसंत बाळूमामा यांच्या भक्तांमध्ये चांगलाच वाद सुरू आहे. बाळूमामांच्या नावावर काहीजण पैसे उकळत असल्याचे समोर आले आहे. अदमापूरच्या गावकऱ्यांनी मात्र या संपूर्ण प्रकरणाचा निषेध केला आहे. दरम्यान, अदमापूर ग्रामपंचायतीने बाळूमामांच्या नावानं भक्तांची लूट करणाऱ्यांच्या निषेधाचा ठराव मांडला आहे.
आणखी पाहा























