एक्स्प्लोर
ED Raids Naresh Goyal's House | 'जेट एअरवेज'चे संस्थापक नरेश गोयल ईडीच्या ताब्यात, गोयल यांच्या घरी छापेमारी
जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची कारवाई सुरू आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई सुरू आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























