एक्स्प्लोर

Crime News Sagar Moholkar: गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळ्या डोक्यात शिरल्या, सागर मोहोळकरची मृत्यूशी झुंज, प्रकृती चिंताजनक

Crime News Sagar Moholkar: मोहोळकरची प्रकृती चिंताजनक असून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना झाले आहे.

अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केल्याची थरारक घटना घडली आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा गोळीबार (Crime News) झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर (Crime News) करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. गंभीर जखमी अवस्थेत त्याला प्रथम जामखेडमधील खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर काल (गुरूवारी, ता ५) मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरच्या जामखेड येथील गोळीबारात जखमी झालेल्या सागर मोहळकरला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं आहे. (Crime News) त्याची प्रकृती चिंताजनक असून, आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुरुवारी दिली.

गावठी जामखेड येथील नुरानी कॉलनी रस्त्यावर अज्ञातांनी बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास कट्टयातून गोळीबार केला. मोहोळकर याच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्याला पुण्याला हलविण्यात आले असून, त्याच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तो नाशिक कारागृहात होता. महिनाभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. तो रात्री बाहेर गेला होता. रात्री घरी परत येत असताना त्यांच्यावर आरोपींनी सहा गोळ्या झाडल्या.

महिनाभरापूर्वीच जामिनावर सुटला होता

दरम्यान, मोहळकर याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, मारहाण (Crime News) यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तो काही काळ नाशिक कारागृहात होता आणि महिनाभरापूर्वीच (Crime News) जामिनावर सुटला होता. त्याच्या सुटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या गोळीबारामुळे गुन्हेगारी वर्तुळातील वाद पुन्हा चिघळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर नुरानी कॉलनी व परिसरात काही काळ भीतीचे (Crime News) वातावरण पसरले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी गस्त वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

जिल्ह्यात सर्च ऑपरेशन

जिल्ह्यातील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या तिन्ही गोळीबारांमध्ये गावठी कट्ट्याचा वापर केला गेला. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गावठी कट्टे कुठून येतात, त्याची विक्री करणारे कोण आहेत, याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, जिल्ह्यात सर्च ऑपरेशन सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक घार्गे यांनी दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News: 'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
'मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल देतो', संगमनेरमधील भोंदूबाबा भोळ्या भाबड्या भक्तांना कसा लुटायचा?
Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
संगमनेरमध्ये 'भोंदूगिरी'चा पर्दाफाश! मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे गजाआड, 'दत्तधाम सरकार' नावाने चालवत होता दरबार
Prajakt Tanpure: तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
तत्त्वांशी एकनिष्ठ राहणाऱ्यांचं राजकारण संपतंय, प्राजक्त तनपुरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, शरद पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
जितेंद्र शेळके अपघात प्रकरण! नेमका कसा झाला अपघात? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Embed widget