एक्स्प्लोर
Advertisement
चंद्रपूर : तहान भागवण्यासाठी वाघीणीचं कुटुंब पाणवठ्यावर, व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
सध्या कडक उन्हाची झळ आपल्या प्रत्येकालाच बसतेय. त्यात प्राणी तरी कसे वाचतील. चंद्रपुरात उन्हाने त्रासलेली आणि तहानलेली एक वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन पाणवठयावर आली. पाण्याच्या शोधात चिमूर तालुक्यातील मदनापूर कोलारा या बफर झोनमधील एका पाणवठ्यावर वाघीण तिच्या तीन बछड़्यांना घेऊन पोहोचली.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion