एक्स्प्लोर
Marol Maroshi | मरोळ मरोशीत पावसामुळे सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली | मुंबई | ABP Majha
मुंबईतल्या मरोळ मरोशीमध्ये भवननगर रोडवर संरक्षक भिंत कोसळली. स्काय व्ह्यू सोसायटीच्या पाठीमागील भिंत सकाळी 7 च्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेतही 3-4 चारचाकी गाड्यांचं नुकसान झालं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
सातारा
जालना
क्राईम

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















