एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज पंढरपूर: एकाच शेतात तब्बल 30-35 प्रकारची द्राक्षे
द्राक्ष म्हटलं की आपल्याला फार फार तर २ ४ प्रकार माहिती असतात. पण पंढरपूरमध्ये असं एक शेतकरी कुटुंब आहे ज्यांच्या शेतात तब्बल ३०-३५ प्रकारची द्राक्षं पाहायला मिळतात..
वसंतराव आर्वेंचं द्राक्ष लागवडीत मोठं योगदान मानलं जातं. तास-ए-गणेश सारखी द्राक्षाची व्हरायटी त्यांनी देशाला दिली. आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचाच वारसा आर्वे कुंटुंबियांनी जपलाय आणि वाढवलाय.
वसंतराव आर्वेंचं द्राक्ष लागवडीत मोठं योगदान मानलं जातं. तास-ए-गणेश सारखी द्राक्षाची व्हरायटी त्यांनी देशाला दिली. आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचाच वारसा आर्वे कुंटुंबियांनी जपलाय आणि वाढवलाय.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement