एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानचा फैसला 17 जुलैला!
काळवीट शिकारप्रकरणी दोषी सलमान खानला सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेविरोधात आता जोधपूर सत्र न्यायालयात 17 जुलैला सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आज स्वत: सलमान खान कोर्टात हजर राहिला.
मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्याने, या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सलमानने काळवीट शिकारप्रकरणात झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिलं आहे.
मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी सुनावणीसाठी पुढची तारीख मागितल्याने, या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
सलमानने काळवीट शिकारप्रकरणात झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला आव्हान दिलं आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement