एक्स्प्लोर
Navratri 2024 Wishes : नवरात्रीच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; करा दुर्गा मातेला नमन, पाठवा 'हे' शुभेच्छापर फोटो
Navratri 2024 Wishes : नवरात्रीत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते, घटस्थापना केली जाते. गरबा-दांडीया खेळून हा उत्सव साजरा केला जातो. या सणानिमित्त तुम्ही मित्र परिवाराला खास शुभेच्छा पाठवू शकता.
Shardiya Navratri Wishes In Marathi
1/10

नारी तू नारायणी, नारी तू सबला तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!
2/10

शक्ती अंगी येते आई नाव तुझे घेता चैतन्य अंगी येते रूप तुझे पाहता संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
Published at : 02 Oct 2024 11:20 PM (IST)
आणखी पाहा
























