एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
ब्रेकफास्ट न्यूज : आशियातील महत्त्वाच्या दोन भेटी, अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याशी बातचीत
आज आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन महत्वाच्या बैठका होणार आहे. पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणार आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच हे दोन नेते एकत्र येणार आहेत.
उत्तर कोरीयाचा हुकूमशहा किम जोंग ऊन आणि दक्षिण कोरीयाचे राष्ट्रपती मून जे इन यांचीही आज भेट झाली. युद्धानंतर पहिल्यांदाच कोरियातले नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली.
या दोन्ही भेटींसंदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्यासोबत बातचीत करण्यात आली.

महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
करमणूक
अकोला
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion