एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : सृष्टी कुलकर्णीची कॅन्सरवर मात करत केमिस्ट्री विभागात विद्यापीठातून प्रथम
मुळची सांगलीची आणि शिक्षणासाठी पनवेलवासी असलेली सृष्टी कुलकर्णी तुमच्या आमच्यासाठी सकारात्मकतेचं एक मोठं उदाहरण आहे. सृष्टी नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या BSC च्या परीक्षेत 95.8 टक्के गुण मिळवत विद्यापिठात प्रथम आली. पण तिने ज्या परिस्थितीत हे यश मिळवलं ते पाहता तिचं कौतुक करायला शब्दही अपुरे पडतात. सृष्टी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच तिला ब्लड कँसरने ग्रासलं. पण न डगमगता आपल्यावरचे सर्व उपचार पूर्ण करत तिने विद्यापीठातून केमिस्ट्री विभागात प्रथम येण्याचा पराक्रम केला.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion