एक्स्प्लोर
Barvi Dam | ठाणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण भरलं | ABP Majha
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय. त्यामुळे ठाणे जिल्हावासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. या धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्य़ाण-डोंबिवली या भागांनाही पाणीपुरवठा होतो. या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आल्याने बारवी धऱणाची क्षमता वाढली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement



















