एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत
राज्यातले एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपाचं हत्यार उपसणार असल्याचं दिसतंय... पगारवाढीबाबतचा अंतरिम अहवाल राज्य सरकारनं न्यायालयात सादर न केल्यानं एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत आहेत..22 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 14 जानेवारीपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय...इंटकच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय...त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा एसटी प्रवाशांवर संक्रांत येण्याची चिन्हं आहेत...
महाराष्ट्र
Kurla Bus Accident: चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; बसची फॉरेंसिक टीम तपासणी
Nana Patole Makarwadi Visit : माकरवाडीतील भावना जाणून घेण्यासाठी भेट देणार
Gopichand Padalkar speech Markadwadi:लबाड लांडगा,बेअक्कल,विश्वासघातकी,मारकडवाडीत शरद पवारांवर हल्ला
Sadabhau Khot Marakarwad Speech:मारकडवाडीत राहुल गांधींचं लग्न लावा..सदाभाऊ खोत यांची तुफान टोलेबाजी
Ram Satpute speech Markadwadi:मोहिते पाटलांना वर्षभरात जेलमध्ये टाकू,मारकडवाडीतील सर्वात आक्रमक भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement