एक्स्प्लोर

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिला

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरमध्ये एका इंजिनिअरने पत्नीच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने 24 पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. अतुल सुभाष (Atul Subhash) (वय 34) असे आत्महत्या केलेल्या या तरुणाचे नाव आहे. तो बंगळुरुमधील मराठाहल्ली येथील राहिवासी होता. सुसाईड नोट शिवाय या तरुणाने त्याच्या टीशर्टवर एक पानही चिटकवले होते. यावर 'Justice Is Due', असा मजकूर लिहिला होता. senior executive असलेल्या या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांच्या जाचामुळे टोकाचे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. आत्महत्या केलेला तरुण सुभाष हा मूळचा उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) राहिवासी होता. 

याबाबत अधिकची माहिती अशी की, अतुल सुभाष हा गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एका एनजीओजला व्हॉट्सअॅप मेसेज देखील केला होता. महिलांकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबाबत सुभाषने एनजीओकडे भाष्य केले होते. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे अतुल सुभाषने तो आत्महत्या करणार असल्याचे एनजीओला देखील सांगितले होते. 

दरम्यान, आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरातील भिंतीवर एक प्रिंटआऊट देखील सापडले आहे. यावर Justice is Due, असं लिहिण्यात आलं होतं. एका रिपोर्टनुसार, अतुल सुभाष याच्या पत्नीविरोधात उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये हुंडा, हत्येचा प्रयत्न यासह 9 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अतुल गेल्या काही काही दिवसांपासून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करत होता. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिला
Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिला

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी

रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण

Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Atul Subhash Special Story : सासरच्या छळाला कंटाळून तरूणानं जीव दिलाABP Majha Headlines :   7 AM :  12 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 12 डिसेंबर 2024 : ABP MajhaMamta Kulkarni : बॉलीवुड, ड्रग्स ते दुबई; सिनेसृष्टी गाजवणारी ममता कुलकर्णी EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Maharashtra Cabinet Allocation: अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
अमित शाह-देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचं गणित जुळवलं; भाजप 20, शिवसेना 12, राष्ट्रवादी 10
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर

संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील

Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार

Embed widget