एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबाद : शहरात कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी, राजकारण्यांच्या घरासमोर मात्र स्वच्छता
आज सलग 14 व्या दिवशीही औरंगाबादच्या कचराकोंडीवर तोडगा काढण्यात अपयश आलं आहे. आज दिवसभर प्रशासनाने कचरा डेपोच्या शेजारी असलेल्या नरेगावशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला. पण गावकरी कचराबंदीवर ठाम राहिल्यानं पोलिसांच्या सुरक्षेमध्ये कचऱ्याच्या काही गाड्या रिकाम्या करण्यात आल्या. दुसरीकडे शहरातला कचरा टाकण्यासाठी जागा शोधणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱयांना अनेक गावकऱ्यांनी हुसकवून लावलं. कांचनवाडी, हनुमान टेकडी आणि पडेगाव... या प्रत्येक गावातून ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या परतवून लावल्या. यावेळी कांचनवाडी परिसरामध्ये आंदोलकांनी दगडफेकही केली.
एकीकडे औरंगाबाद शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पडलेले असताना राज्यकर्त्यांच्या घराबाहेरच्या परिसरात मात्र उत्तम स्वच्छता राखलेली दिसते.
शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे आमदार अतुल सावे आणि एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या घराबाहेर मात्र जराही कचरा आढळलेला दिसत नाही.

महाराष्ट्र
bunty shelke Vs Pravin Datake :मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके विरुद्ध भाजपचे प्रवीण दटके लढत
5 कोटी न दिल्यास धमकीचा मेसेज, लॉरेन्स बिष्णोईच्या भावाच्या नावाने खंडणीची मागणी
सोलापूरचे कवी अंकुश आरेकर यांची राजकीय कविता, सब घोडे बारा टक्के
सकाळी ११ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
सकाळी ९ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा हेडलाईन्स 9 AM टॉप हेडलाईन्स 05 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement