एक्स्प्लोर
Jayakwadi Dam | जायकवाडी धरणाचे तब्बल 8 दरवाजे उघडले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | ABP Majha
जायकवाडी धरणाचे तब्बल 8 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून सध्या 4 हजार 144 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल दिवसभरात 4 दरवाजे उघडण्यात आले होते. आज त्यात वाढ करून धरणाचे 8 दरवाजे अर्ध्या फुटावर उघडण्यात आले आहेत. सध्या धरणात 91.99 टक्के इतका पाणीसाठा आहे. सध्या धरणातील मुख्य दरवाजातून, डाव्या-उजव्या कालव्यातून आणि वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आलाय.. हे पाणी गोदावरी नदी पात्रातून औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीकाठावरील गावांची तहान भागवणार आहे.
महाराष्ट्र
![Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyade यांच्याशी गप्पा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/fa61208a7ee7e9969346257f64dd24831739862680607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Anandache Paan:ऐतिहासिक रहस्य कादंबरी 'प्रतिपश्चंद्र' उलगडताना लेखक Dr.Prakash Koyadeयांच्याशी गप्पा
![Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/9e9823058d0be16aefb6d49f76fe46961739860435569976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Bharat Gogawale : 'पालकमंत्री पदाबाबत मी आणि दादा भुसे समदुखी,म्हणूनच भेटायला आलो'
![Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/0c0c8dd22c95904978ea6c531dd1db621739859726962976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sandeep Kshirsagar Massajog : 20 दिवसांनी माझ्या शहरात पाणी येतं, दादांचं काम माहिती आहे...
![Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/de3926297a81f86f9142fcde575f71851739859190312976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Supriya Sule : Walmik Karad ची हिंमतच कशी होते, ही पैशाची मस्ती; सुप्रिया सुळे संतापल्या
![ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/18/cb71838009027ec28a3dd5c8da4ee4f71739858427130976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 11 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement