एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
VIDEO | प्रियांका गांधींच्या नियुक्तीपदावर अशोक वानखडेंची प्रतिक्रिया | मास्टरस्ट्रोक | एबीपी माझा
प्रियंका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियंकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसनं आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलं आहे. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली आहे. यावर राजकीय विश्लेषक अशोक वानखडेंची प्रतिक्रिया.
निवडणूक
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा
Balasaheb Thorat on Haryana Election Result : हरियाणामध्ये काँग्रेसंच सत्तास्थापन करेल : थोरात
Jammu Kashmir Haryana Result : हरियाणात काँग्रेसचं बहुमत पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पिछाडीवर
Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion