एक्स्प्लोर

Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?

Jammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?

Haryana Elections Results 2024: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत पक्षाच्या विजयाच्या ट्रेंडवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले, "प्रचार करून मी हरियाणातून परतल्यावर हरियाणात भाजपचा (BJP) मोठा विजय होईल, असे मी त्यावेळीच म्हटले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वर्गाचे कल्याण होत आहे. परिणामी, समाजाच्या कामाचा परिणाम हरियाणामध्ये स्पष्टपणे दिसत असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

काँग्रेस हवेत उडत होती, पण.... 

हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आज मंगळवारी जाहीर झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप, 34 मतदारसंघांमध्ये काँग्रेस, लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत (Haryana Elections Results 2024) सत्तास्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सहजपणे सत्ता स्थापन करेल. यावर बोलताना शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले, "काँग्रेस हवेत उडत होती, पण भाजपने आपल्या कामांच्या जोरावर जनतेकडून मते मागितली. त्यामुळे आज असे निकाल येत आहेत की, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, ठोस कामे केली की जनतेचा आशीर्वादच हा मिळतोच.

गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले काम अभूतपूर्व आहे. काँग्रेसने असे कधीच केले नाही. काँग्रेसने समाजाला तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत. हरियाणासह आज देश पंतप्रधान मोदींच्या मागे उभा आहे. असेही शिवराजसिंह चौहान म्हणाले.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget