एक्स्प्लोर
Advertisement
विधानपरिषद निवडणूक निकाल : अमरावती आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेस पराभूत
स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेने 2, भाजपने 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर बाजी मारली आहे.
महत्त्वाचं म्हणजे अमरावतीत काँग्रेसला जबर धक्का मिळाला. कारण अमरावतीत काँग्रेसची स्वत:ची 128 मतं असताना काँग्रेस उमेदवाराला केवळ 17 मतं मिळाली. त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी 458 मतं मिळवत मोठा विजय मिळवला.
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेवर भाजपच्या रामदास आंबटकर यांनी विजय मिळवला. रामदास आंबटकर यांना 528 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफ हे 491 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

महाराष्ट्र
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement