एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 6 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

भाजपची २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर...नाशिक मध्यमधून देवयानी फरांदे, तसबा पेठमधून हेमंत रासनेंना उमेदवारी...दुसऱ्या यादीत मुंबईतील एकही उमेदवार नाही.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा.. तर माळशिरसमधून उत्तम जानकरांच्या नावाची घोषणा. 
परांड्यातून ठाकरे आणि पवार दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर..ठाकरे पक्षाकडून रणजीत पाटील तर पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी..तर ठाकरेंशी चर्चा करणार, जयंत पाटलांची माहिती..
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता...आज अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष
माहीमपाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता... बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं..
मविआत मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही कायम.. ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्ष वर्सोवाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती, मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली

महाराष्ट्र व्हिडीओ

Job Majha : नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये नोकरीची संधी, अटी काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक

मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार

नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Job Majha : नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये नोकरीची संधी, अटी काय?ABP Majha Headlines : 9  PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Baramati : स्थळं येतायत का? लग्न कधी? सूरज चव्हाणनं सगळंच सांगितलंPaddy Kamble at Dhananjay Powar House : DP दादाच्या घरी जंगी पाहूणचार, पॅडीदादा ताट घेऊन का पळाला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात

Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Sanjay Raut : कोरेगावच्या बदल्यात सातारा मतदारसंघ घेतला, संजय राऊतांकडून मोठी अपडेट, अदलाबदलीचं कारण सांगितलं
सातारा विधानसभा मतदारसंघ का घेतला, संजय राऊतांनी कारण सांगितलं, म्हणाले आम्ही कोरेगाव सोडला कारण...
Embed widget