एक्स्प्लोर
Advertisement
विशेष चर्चा : शंकराचार्यांच्या निर्वाणानंतर वेगळे अंत्यसंस्कार का असतात?
कांची पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या महासमाधीचा सोहळा आज (गुरुवार) पार पडला. काल (बुधवार) चेन्नईमध्ये शंकराचार्यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं होतं. कांची मठामध्ये शंकराचार्यांना समाधी दिली जाणार आहे. त्याआधी मंत्रोच्चार करत त्यांच्यावर महाभिषेक केला गेला.
जयेंद्र सरस्वती हे कांची पीठाचे 69 वे शंकराचार्य होते. जयेंद्र सरस्वती यांच्या कार्यकाळात कांची कामकोठी पीठाचं काम मोठ्या प्रमाणात विस्तारलं. त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णालये, शाळा उभारल्या गेल्या. अयोध्या रामजन्मभूमी वाद चर्चेतून सोडवण्यासाठी त्यांनी मध्यस्ती करण्याचाही प्रयत्न केला होता.

महाराष्ट्र
Sanjay Raut Majha Vision 2024:मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, माझा व्हिजनमध्ये राऊतांचा मोठा दावा
Sunil Tatkare Majha Vision 2024 : मुख्यमंत्री झाल्यानंतरही ठाकरेंना भाजपसोबत जाण्याची इच्छा होती
Ghatkopar Hoarding Collapse New Video : घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा आणखी एक थरारक व्हिडीओ
Pankaja Munde On Voting : योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी मतदान करा : पंकजा मुंडे
Sanjay Raut Allegation On Eknath Shinde : सत्ताधाऱ्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा राऊतांचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement