एक्स्प्लोर

सावधान! मुंबईत आजही वादळ वारे पाऊस असणार

हवामान विभागामं दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Mumbai Weather

1/9
मुंबईकरांसाठी (MumbaiP महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आजही मुंबईत वादळी वारे वाहणार आहे.

2/9
आज कालच्यासारखे तीव्र स्वरुपाचे वारे (stormy winds) आज वाहणार नसल्याची माहिती हवामान विभागानं (IMD) दिली आहे.

3/9
संध्याकाळच्या वेळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

4/9
मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आज मुंबईत 30 ते 40 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

5/9
चाकरमन्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची असण्याची शक्यता आहे.

6/9
वादळी वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

7/9
संध्याकाळच्या वेळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
संध्याकाळच्या वेळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
8/9
काल धुळीच्या वादळामुळं मुंबईतील दृश्यमानता 500 मी. पर्यंत खाली आली होती.

9/9
आज मुंबईत 30 ते 40 किमी प्रति वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 

Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM meeting with the Cricket team : पंतप्रधान मोदींच्या घरी टीम इंडिया, आधी नाश्ता, नंतर निवांत गप्पाABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स 02 PM 04 July 2024 Marathi NewsABP Majha Headlines 1PM एबीपी माझा हेडलाईन्स 1 PM 04 July 2024 Marathi NewsPolice Constable Suspended : ललित पाटीलसोबत एक्सरेसाठी पोलिस गेलेच नसल्याचा ठपका, दोघेजण बडतर्फ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहि‍णींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
कर्जमुक्ती करुन सातबारा कोरा करा, शेतकरी लिहणार थेट राष्ट्रपतींना पत्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार 
Angelina Jolie Removed Breast : कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
कर्करोगापासून वाचण्यासाठी अभिनेत्रीने स्वत:चे स्तन कापले, म्हणाली स्त्रीत्वावर...
Jayant Patil on Ajit Pawar : श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
श्रेयवादाच्या लढाईसाठी अजितदादांना व्हिडिओ करावा लागला असेल; जयंत पाटलांचा खोचक शब्दात टोला
शासनाची जन्म-मृत्यू नोंदणी वेबसाईट 15 दिवसांपासून बंद; अर्जासाठी लागतायत 15 ते 20 दिवस, नागरिकांची तारांबळ

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट; वसंत मोरेंच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली, विधानसभा लढवणार

मोठी बातमी: अंबादास दानवे उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात

MLA Sunil Shinde: मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
मोठी बातमी : ठाकरेंच्या वरळीच्या आमदाराचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Embed widget