एक्स्प्लोर

मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 

मी एकटा आणि तुम्ही तिघेजण चर्चेसाठी या असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलं आहे.

Aaditya Thackeray : मी एकटा आणि तुम्ही तिघेजण चर्चेसाठी या असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना चॅलेंज दिलं आहे. फक्त 3 प्रश्नावर आपण बसून चर्चा करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन (majha maharashtra majha vision) या कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह भाजपवर जोरदार टीका केली. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे ते पाहुयात. 

आदित्य ठाकरेंचे तीन प्रश्न कोणते?

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तीन प्रश्नावर चर्चा करण्याचे चॅलेंज दिलं आहे. हे तीन प्रश्न नेमके कोणते असा सर्वांनाचं प्रश्न पडला असेल तर पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग गेले यांसंदर्भात चर्चा करु. दुसरा प्रश्न म्हणजे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत याबाबत चर्चा आणि तिसरा प्रश्न म्हणजे मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिला. या तिन्ही मुद्यावर खुल्या चर्चेचं आव्हान आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले. मी बिना पेपर चर्चा करायला तयार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही लगावला टोला Aaditya Thackeray on Eknath Shinde

शेतात हेलिपॅड असणारे राज्यातील एकमेव शेतकरी म्हणजे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला. ते फक्त दोनच दिवस शेती करतात, एकदा अमावस्येला आणि एकदा पोर्णिमेला असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

कोरोनाच्या संकटात राजकारण करणारा भाजप हा जगातील एकमेव पक्ष

कोरोनाच्या काळात भाजप हा जगातला एकमेव पक्ष होता जो राजकारण करत होता असे आदित्य ठाकरे म्हणाले. काही दिवसांसाठी चोरांच्या हातात धनुष्यबाण गेला आहे. सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. आमचा धनुष्यबाण आम्ही तिथून मिळवू असे आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यावेळची भाजप वेगळी होती. पण आजची भाजप वेगळी असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं मशाल हे चिन्हे सर्वत्र पोहोचलंय, हीच मशाल देशातला अंधकार दूर करणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

गद्दार बोलू नका, विश्वासघातकी बोला! शिंदे गटाकडून निरोप, नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! भजन सुरु असतानाच महाराज कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन  
धक्कादायक! भजन सुरु असतानाच महाराज कोसळले, हृदयविकाराच्या झटक्याने निधन  
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Reservation : राखीव प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
राखीव प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या जागांवर दावा सांगता येणार नाही; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!
Aanand Paranjpe Resign : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला धक्का, आनंद परांजपे यांचा राजीनामा
Kerala New CM: व्हीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री; त्रिमूर्तीच्या लढाईत अखेर बाजी मारली
Nitin Gadkari Bus Travel : मोदींचं आवाहन, नितीन गडकरींकडून पालखी मार्गाची बसमधून पाहणी
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : इम्तियाज जलीलला अटक करा,संजय शिरसाटांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
'NEET' पेपरफुटीवर संतापले राज ठाकरे; विजय थलपतींचं नाव घेतलं, उत्तर-दक्षिण गणितंही मांडलं, नेमकं काय म्हणाले?
Embed widget