एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईकरांनो सावधान... थंड पेयांमध्ये वापरला जाणारा 98 टक्के बर्फ दूषित!
उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी अनेक जण रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडतात. मात्र, या सरबतांमधला बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. कारण मुंबईत रस्त्यावरील बर्फाचे 98 टक्के नमुने दूषित आढळले आहेत.
महापालिकेच्या तपासणीत हे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणारे विक्रेते यांच्याकडून तपासणीसाठी बर्फाचे ४१० नमुने गोळा करण्यात आले होते. त्यापैकी ४०० म्हणजे ९८ टक्के नमुने दूषित आढळून आले आहेत.
या दूषित बर्फाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, जुलाब, संसर्ग होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
Akshay Shinde Encounter : नराधमाचा एन्काऊंटर : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 24 Sep 2024
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter: एका शिंदेचा एन्काऊंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा जनता करेल: राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement