एक्स्प्लोर
Advertisement
712 : अमरावती : सेंद्रिय पद्धतीने हरभऱ्याचं भरघोस उत्पादन, राजाभाऊ गणोरकर यांची यशोगाथा
सोयाबीन, तूर या कडधान्य पिकानं निराशा केली, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामातील हरभरा पिकावर होती. सध्या या पिकाचा काढणीचा काळ सुरु आहे. अमरावतीच्या राजाभाऊ गणोरकर यांनी हरभऱ्याचं भऱघोस उत्पादन मिळवलं आहे. सेंद्रिय पद्धतीनं व्यवस्थापन केल्यानं उत्पादन खर्चात बचत झाल्याचं ते सांगतात. 24 एकरातील हरभऱ्यापासून त्यांना 12 लाख उत्पन्न मिळेल अशी आशा आहे.
बातम्या
Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?
Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार
Zero Hour Maratha Vs OBC : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?
Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement