Zero Hour Pune Mahapalika : महापालिकेचे महामुद्दे : हडपसर ग्लायडिंग सेंटरचं खासगीकरण होणार?ABP Majha

पुण्यात तब्बल अडीचशे एकरांवर पसरलेल्या ग्लायडिंग सेंटरच्या खाजगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. या भूखंडाची किंमत सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्या भूखंडाच्या श्रीखंडावरच डोळा ठेवून ग्लायडिंग सेंटरचं खाजगीकरण होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. पुण्यातील नागरिकांनी या निर्णयाविरोधात मोहीम उभारली आहे.
हडपसर ग्लायडिंग सेंटरचं खासगीकरण होणार?
२५० एकर जागेवर बिल्डरांचा डोळा?
खासगीकरणाला पुणेकरांचा तीव्र विरोध
शिकाऊ वैमानिकांनी जायचं कुठे?-पुणेकर
उड्डाण दर १८७ वरुन १४ हजार होणार?
१९५० साली नेहरुंच्या हस्ते उद्घाटन
शिकाऊ वैमानिकांना अल्पदरात प्रशिक्षण देणारं सेंटर
७४ वर्षांनी ग्लायडिंग सेंटरच्या खासगीकरणाच्या चर्चा
ग्लायडिंग सेंटरच्या खासगीकरणाला पुणेकरांचा विरोध