एक्स्प्लोर
Advertisement
Zero Hour : नवनीत राणांविरोधात बच्चू कडू; भाजपला फटका बसेल का ? Keshav Upadhye Exclusive
Zero Hour : नवनीत राणांविरोधात बच्चू कडू; भाजपला फटका बसेल का ? Keshav Upadhye Exclusive कोणी उमेदावारी मिळाली नाही म्हणून नाराज.. तर कुणी असलेली खासदारकी धोक्यात आलं म्हणून नाराज.. तर कुणी हक्काची जागा आघाडी धर्मापोटी सोडावी लागतेय.. म्हणून नाराज.. कुणी जुन्या वादातून नाराज.. तर कुणी भविष्यातील संघर्षामुळे नाराज.. पण आजची नाराजी सगळ्यात मोठी बातमी हि कोना व्यक्तीची नसून ...थेट एका राष्ट्रीय पक्षाची आहे ...आणि ह्या नाराजीमुळे महाविकास आघाडीचं धोक्यात आल्याचे चित्र आहे.
सगळे कार्यक्रम
झीरो अवर
Zero Hour Guest Centre : सरकारच्या आश्वासक उत्तराशिवाय आंदोलन मागे घेणार नाही : Laxman Hake
Zero Hour Full : शेंडगेंकडूनही सर्वेक्षणाची घोषणा, विधानसभेला मराठा वि. ओबीसी संघर्ष?
Zero Hour On NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत 'ऑल इज नॉट वेल'? ABP Majha
Zero Hour Ram Mandir : अयोध्येतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर, राम मंदिर उडवण्याची धमकी
Zero Hour With Sarita Kaushik : JP Nadda यांचं 'ते' वक्तव्य संघाला रुचलं नाही का?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
ठाणे
बॉलीवूड
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion