एक्स्प्लोर

Thackeray Brother : ठाकरे बंधूंची युती मनसेतच कुस्ती? मनसे नेत्यांमध्येच कन्फ्युजन? Special Report

Thackeray Brother : ठाकरे बंधूंची युती मनसेतच कुस्ती? मनसे नेत्यांमध्येच कन्फ्युजन? Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अगोदर राज ठाकरेंनी मागितलेली टाळी, मग उद्धव ठाकरेंनी दाखवलेली तयारी, त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाच्या गोष्टी, हे सगळं झाल्यानंतरही मूळ प्रश्न मात्र कायम आहे, प्रश्न कायम असला तरी त्याच्या उत्तराने मात्र आणखी वेगळी दिशा पकडल्याच दिसू लागल. उद्धव ठाकरें सोबत जायचं की नाही यावरून मनसे मध्येच मतभेद असल्याच समोर येत. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजनांना. दोन्ही ठाकरेंच एकत्रीकरण ही मराठी माणसाची गरज वाटते. दोन्ही नेते निर्णय घेण्यात चुकले तर काय होऊ शकतं हे देखील त्यांनी सांगून टाकलाय. युती होईल नाही होईल तो विषय भविष्याच्या गर्भात आहे. पण एक विषय मात्र निश्चित इतिहास या गोष्टीची नोंद घेल. असं काही झालं. इतिहास आणि मराठी माणूस कधीही या गोष्टीला क्षमा करणार नाही. म्हणजे दोघांना पण राज ठाकरे आणि दोघांना ज्यांनी ज्यांनी मराठीच्या. मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या हक्काचा विडा उचललाय किंवा ते स्वतःला त्याचे रक्षक समजतात. त्यांची एक चूक की मराठी माणसाला अजून 100 वर्ष मागे लोटेल. तर दुसरीकडे मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे मात्र उद्धव ठाकरेंकडून प्रस्तावच आला नसल्याच अधोरेखित करतायत. संदीप देशपांडेंची या विषयावरची प्रतिक्रिया प्रकाश महाजनांच्या भावनांशी किती मिळती जुळती वाट. असल्याच चित्र आहे. योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला देऊन शांत राहणं सध्या ठाकरेंच्या शिवसेने पसंत केल्याच दिसत. योग्य वेळी निर्णय होतील. एवढेच मी सांगून. राजकारणामध्ये एक योग्य वेळ येते. आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी होत असतात. मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचने बाबतचे वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळी नंतरच होणार हे आता स्पष्ट झाले. मुंबईतले. भाग निश्चित होण्यापूर्वी दोन्ही ठाकरेंच धोरण निश्चित होतं का? याचीच आता सर्वांना उत्सुकता आहे. 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
Ravindra Dhangekar Pune: शिक्षक सरकारवर नाराज का? रवींद्र धंगेकरांनी सांगितलं पराभवाचं कारण
Sanjay Raut On BJP : महाराष्ट्रात बॅलेटवर निवडणुका झाल्या, तुम्ही हारला आहात! राऊतांनी सुनावलं
Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
पीएम किसान सन्मानचा 24 वा हप्ता 9.34 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, दिवाळीपूर्वी 2000 रुपये मिळणार
Kiren Rijiju vs Naseeruddin Shah : शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
शाह हे 'दिमागी नक्षली', हा कलाकार लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावणारा; केंद्रीय मंत्र्याचा वार
Ambajogai Cataract Surgery : बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
बीडमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर चार रुग्णांची दृष्टी अधू! स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Satej Patil: तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
तेव्हा मी जातीवादी नव्हतो का? देशाला नव्हे जगाला माहितीय, आमच्याकडे बहुमत, जनक्षोभ निर्माण होईल; सतेज पाटलांचे हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर, म्हणाले, यांना गोकुळ बंद पाडायचाय
Pune Graduate And Teachers Election Result 2026: पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निकाल: संघटनात्मक ताकद अन् नाराजीचे फॅक्टर ठरले निर्णायक; जाणून घ्या दोन्ही निकालांची कारणं
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
अमूलच्या दावणीला गोकुळ बांधण्यासाठी तुम्ही सगळं कारस्थान करताय, हे आम्हाला कळत नाही का? राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल, विश्वजित कदम अन् सुप्रिया सुळेंचाही सडकून प्रहार
Abdul Sattar : युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
युती टिकवायची की तोडायची भाजपने ठरवावं, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका झाल्या, आता त्यांनीच मुख्यमंत्री व्हावं : अब्दुल सत्तार
Sunetra Pawar: पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
पदवीधर, शिक्षक निकालानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'आम्ही आत्मपरीक्षण करू; सुधारण्याचा प्रयत्न करू...'
Embed widget