Solapur Special Report : Sushilkumar Shinde यांनी आणलेले सोलापुरातील 3 महत्वाचे प्रकल्प रखडलेलेच
Solapur Special Report : Sushilkumar Shinde यांनी आणलेले सोलापुरातील 3 महत्वाचे प्रकल्प रखडलेलेच
सोलापूरचे सुपुत्र आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात सोलापुरसाठी काही महत्वाचे प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दक्षिण सोलापुरातील टाकळी या ठिकाणी बीएसएफ जवानसाठी प्रशिक्षण केंद्र, अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर या ठिकाणी शसत्र सीमा बल साठी केंद्र, बोरमणी या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळ असे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या साठी कोट्यावधी रुपये खर्च करून जमिनी खरेदी करण्यात आल्या.. मात्र हे तीन मोठे प्रकल्प अद्याप ही रखडलेलेच आहेत... पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट
All Shows

































