Special Report Pakistan : भारतात हेरगिरीचं मॉडेल, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते?
Special Report Pakistan : भारतात हेरगिरीचं मॉडेल, बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते?
पाकिस्तानसाठी हेरगिरीच्या आरोपांवरून सध्या ११ जणांना, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी अटक केलीय.. तर अनेकांची चौकशी सुरू आहे.. पण या अटक केलेल्या गद्दारांपैकी बहुतांश जणांमध्ये एक कॉमन दुवा आहे.. आणि तो म्हणजे दिल्लीच्या पाक उच्यायुक्तालयातून हाकलून लावलेला अधिकारी, एहसान-उर-रहिम उर्फ दानिश... दानिशने भारतीय नागरिकांना हेर बनवताना, अनेक गोष्टींची भूरळ पाडली.. यूट्यूबर ज्योती मल्होत्राला तिचे फॉलोवर्स वाढवण्याचं.. तर पंजाबच्या विधवा गजालाला लग्नाचं आमिष दाखवलं... तसंच यामीन मोहम्मद आणि शहजादला प्रत्येक पाकिस्तानी व्हिसामागे कमिशनचं आमिष देऊन, जाळ्यात अडकवलं..पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्राच्या डायरीची पानं एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.. पाकिस्तान फिरून आल्यानंतर ज्योतीनं तिचा अनुभव या डायरित लिहून ठेवलाय. ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात कशी पडली होती हे तिच्या डायरीची पानं वाचल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही.. पाकिस्तान सरकारनं भारतीयांसाठी तिथल्या गुरूद्वारा आणि मंदिराची दारं उघडली पाहिजेत असं मत ज्योतीनं तिच्या डायरीत नमूद केल
All Shows





महत्त्वाच्या बातम्या

























