Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report
Kirit Somaiya VS Sanjay Raut : तक्रार सोमय्यांची, कसोटी फडणवीसांची; किरीट सोमय्यांवर अजित पवारांची खप्पामर्जी? Special Report
राज्यामध्ये बनावट जन्मदाखले आणि बनावट जात प्रमाणपत्रांचे प्रकरण चांगलं स्थापलय. भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. या संदर्भातील दोन अध्यादेशांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजीच वातावरण असल्याचं कळतय. सगळ्या अल्पसंख्यांक समाजाकडे संशयाच्या नजरेतून बघितलं जातय. पुरावा नसेल तर रोहिंग्या म्हटलं जातय अशी तक्रार मुस्लिम नेत्यांनी अजित पवारांकडे केली आहे. अजित पवार हा वाद मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या कोर्टामध्ये नेणार आहेत. पाहूया. आणि अनेक जन्मदाखले सरसकट रद्द झाल्याने मुस्लिम समाजातील शिक्षण आणि मालमत्ता खरेदी विक्रीची काम थांबल्याचा दावा केला जातो. सोम यांच्या तक्रारीनंतर बोगस जात प्रमाणपत्रावरून अकोला, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, मालेगाव, अमरावती, धुळे, बारशी टाकळी, अचलपूर अशा ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. सोम यांचा आंदोलन एकतर्फी आणि विशिष्ट धर्मावर केंद्रित असल्याची भावना अल्पसंख्याक समाजात निर्माण झाल्याच सांगितलं जात आहे. जन्मप्रमाणपत्र नसणारे सरसकट बांग्लादेशी आणि रोहिंगे असल्याची भूमिका चुकीची असल्याचं मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींच म्हणण आहे. सोम यांच्या आंदोलनानंतर सरकारने दोन जेआर काढले. ज्यामुळे दोष नसलेला मुस्लिम समाज भरडला जात असल्याची तक्रार अल्पसंख्याक आमदारांनी अजित दादांकडे केली. या जीहारचा काय परिणाम झाला ते पाहूया. अनेक मुस्लिम नागरिकांचे जन्मदाखले रद्द करण्यात आले. काही ठिकाणी नवीन दाखले देणं थांबवण्यात आलं. या राज्यातील महायुती सरकार मधील भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे तर राष्ट्रवादीच्या यशात मुस्लिम मतांचा मोलाचा वाटा. बहुतांश मुस्लिम मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ केल्यामुळे अजित पवार प्रत्येक पाऊल हे जपून टाकत आहेत. अशातच बनावट जात प्रमाणपत्र आणि मशीदीवरील भोंग प्रकरणी किरीट सोमय आणि नितेश राणे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे आपला मुस्लिम जनादार तुटतो की काय अशी भीती अजित पवारांना सतावते.
All Shows


































