एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Barsu Refinery : बारसूतल्या जमिनीचे सातबारे परप्रांतीयांच्या नावे : ABP Majha
बारसूत आज रिफायनरी विरोधक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला.. बारसूमध्ये माती परीक्षणाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी पोलिसांचं कडं तोडून सर्वेक्षणाच्या जागी जाण्याचा प्रयत्न केला.. आणि संघर्षाची मोठी ठिणगी पडलीय... बहुचर्चित बारसू रिफायनरीच्या निमित्ताने तिथल्या जमिनींचा विषय राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय... स्थानिक विरोध करत असले तरी त्यातली किती जमीन स्थानिकांची आहे, हा मोठा मुद्दा आहे... कारण इथल्या जमिनी परप्रांतीयांनी खरेदी केल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय... त्यामुळे बारसूमधल्या जमिनी नेमक्या कुणाच्या, असा प्रश्न उपस्थित होतोय... पाहुया याबद्दलचा माझाचा रिपोर्ट...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Amit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चा
MVA Chief Minister Special Report : मुख्यमंत्रिपदाचा वादा, कोण होणार मविआचा दादा?
Nitesh Rane vs NCP Special Report : Ajit Pawar यांच्या तंबीला चॅलेंजने उत्तर,राणे - पवार प्रकरण काय?
Special Report On BJP vs Rahul Gandhi : जिभेला चटका राजकीय संस्कृतीचा विचका! नेत्यांचे वादग्रस्त वक्तव्य
Special Report On Women CM : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळणार का? चर्चेत कुणाची नावं?
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
जळगाव
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement