एक्स्प्लोर
Advertisement
Shiv Sena - Vanchit : शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र; चौथ्या चाकाने मविआला गती येणार? Special Report
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं औचित्य साधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात नवं पाऊल टाकलं. राज्यातल्या महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. सध्या फक्त शिवसेना आणि वंचित एकत्र येत असल्याचं सांगून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीही आपल्यासोबत एकत्र येतील, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्या पार्श्वभूमीवर पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Mahayuti Seat Sharing Formula : जागावाटप, उमेदवारांबाबत नेमकं काय ठरलं? Special Report
PM Modi Solapur : मोदींचा कार्यक्रम, सत्ताधारी आमदारांची दांडी, सांगितली 'ही' कारणे Special Report
Akshay Shinde Funeral : नराधमाचं दफन, 'प्रश्न' जिवंतच Special Report
Maharashtra Vidhan Sabha : महायुती आणि आघाडी तरी लढाई वन-टू-वन होणार? Special Report
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाआधीच विरोधाची तुतारी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion