एक्स्प्लोर
Advertisement
UPA President : सामनातून 'यूपीए'वर बाण; यूपीएच्या अध्यक्षपदावरुन 'सामना' रंगणार Special Report
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर शिवसेनेनंही यूपीएच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज यावर भाष्य करण्यात आलं आहे. यूपीएचा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे पण त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणं शक्य दिसत नाही, असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Soybean Kharedi : बारदामानामुळे अडून, सोयाबीन पडून; सोयाबीन पिकवलं पण विकायचं कुठे? Special Report
Fatima Shaikh Savitribai Phule : सावित्रीबाईंची सखी सत्य की कल्पित? Special Report
Torres Scam Mumbai : मुंबईत भाजीवाल्याचे 14 कोटी बुडाले, टोरेसनं फसवलं Special Report
Prithviraj Chavan on Delhi Election : पृथ्वीराज चव्हाणांचं विधान,काँग्रेसमध्ये नाराजी Special Report
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या हत्येला महिना पूर्ण, न्याय कधी मिळणार Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
फॅक्ट चेक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement