एक्स्प्लोर
Sangli Sarpanch Special Report : असा सरपंच होणे नाही! स्वत:ची शेती पडीक ठेऊन भावली गावकऱ्यांची तहान
एक गाव आहे महाराष्ट्रात आणि त्या गावाला एक सरपंचही आहेत... तुम्ही म्हणाल यात काय नवीन... पण मंडळी हे गाव आणि या सरपंचांची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरूय... दुष्काळामुळे शेतीला पाणी नाही आणि ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठीही दाहीदिशा फरफट सुरूय... अशा वेळी या सरपंचांनी एक निर्धार केला... जो मानवतेला आणि माणुसकीला नवा ओलावा देणारा ठरलाय... पाहूयात, गावासाठी सरपंच कसा झाला भगीरथ... या रिपोर्टमधून...
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Sanjay Shirsath On Shivsena | जोडायची वेळ आलीय, संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंना हाक Special Report
Namdev Shashti Dhananjay Munde | मुंडेंची शास्त्रींकडून पाठराखण, वादाचा पाठलाग Special Report
Palghar Special Report :अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर? पालघरच्या नेत्यासोबत गुजरातमध्ये काय घडलं?
Namdeo Shastri On Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या पाठीशी महंत नामदेवशास्त्री Rajkiy shole
Nashik-Raigad Guardian Minister | पालकमंत्रिपद नाशिकसाठी भाजप ठाम, रायगडवर शिवसेना उडली Rajkiy Shole
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement