एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi यांना अपील असेपर्यंत जामीन, गेल्या 10 दिवसांमध्ये काँग्रेसनं काय साधलं? Special Report
एबीपी माझाच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत.. सुरुवात करुयात दिवसभरतील महत्वाच्या बातमीनं... २३ मार्चला राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली. त्यानंतर तातडीनं त्यांची खासदारकी गेली. घटनेला आज दहा दिवस पूर्ण झालेत.. आणि आज राहुल गांधी सुरत कोर्टासमोर हजर झाले. त्यांनी यावेळी कोणत्या याचिका दाखल केल्या.. आणि गेल्या दहा दिवसांमध्ये काँग्रेसनं काय कमावलं.. पाहुयात यावरचा स्पेशल रिपोर्ट..
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report Soybean :आगामी विधानसभेत सोयाबीनचा मुद्दा ठरणार निर्णायक,नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस
Batenge Toh Katenge Special Report : जुना चेहरा, नवा नारा; बटेंगे तो कटेंग म्हणत योगी महाराष्ट्रात
Mahayuti vs MVA : अर्थ जागावाटपाचा, फैसला मोठ्या भावाचा Special Report
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement