एक्स्प्लोर
Advertisement
Prakash Ambedkar VS Sanjay Raut Special Report : प्रकाश आंबेडकर आणि संजय राऊतांमध्ये तूतू मैंमैं
Prakash Ambedkar VS Sanjay Raut Special Report : प्रकाश आंबेडकरांच्या मविआ विरोधी वक्तव्यांची मालिका काही थांबता थांबत नाहीए.... आधी शरद पवार कालही भाजपचे, आजही भाजपचे आणि उद्याही भाजपचे असं वक्तव्य आंबेडकरांनी केलं... त्यावर वक्तव्य जपून करावीत असा सल्ला संजय राऊतांनी आंबेडकरांना दिला... पण आंबेडकरांनी राऊतांवरही जोरदार निशाणा साधला... आता हे कमी की काय... आंबेडकरांनी मोदी आणि तपास यंत्रणांच्या कारवायांचंही समर्थन केलंय... आणि आता यामुळे वंचित, ठाकरे गट आणि मविआतली घडी विस्कटण्याची शक्यता निर्माण होतेय
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Team India Special Report | टीम इंडियाचे सेलिब्रेशन, मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेला सलाम
Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
Nawab Malik : मलिक बैठकीत, घेणार महायुतीत? फडणवीस काय भूमिका घेणार? Special Report
Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion