Maharashtra Vidhan Parishad : उमेदवारांची कोटीच्या कोटी उड्डाणं Mahayuti vs MVA Special Report
सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा रंगलीय... कुणी कुणाला उमेदवारी दिली याची चर्चा तर रंगली आहेच... मात्र त्याचसोबत, कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे... आणि उमेदवारांनी संपत्तीच्या बाबतीत कशी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतलीयत... पाहूयात...
पंकजा मुंडेंची संपत्ती किती?
उत्पन्नाचा स्त्रोत- शेती, माजी आमदार निवृत्तीवेतन, भाडे
बँक खात्यांत- ९१ लाख २३ हजार ८६१
शेअर्स, म्युच्युअल फंड- १ कोटी २८ लाख, ७५ हजार ६९४
स्वत:च्या नावावर एकही वाहन नाही
स्थावर मालमत्ता- ९६ लाख, ७३ हजार, ४९०
जंगम मालमत्ता- ६ कोटी ८ लाख, १५ हजार, ७०९
एकूण कर्ज- २ कोटी, ५० लाख, ३२ हजार ४२७
सोने- ४५० ग्रॅम (३२ लाख, ८५ हजार)
-------------------
मिलिंद नार्वेकरांची संपत्ती किती?
उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न
बँक खात्यांत- ७४ लाख १३ हजार, २४३
बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५० हजार रुपये
पोस्ट, पॉलिसीमध्ये- ३ लाख ६८ हजार, ७२९
स्वत:च्या नावावर एकही कोणतेही वाहन नाही
सोने- ३५५ ग्रॅम (२४ लाख, ६७ हजार ९८१)
जमीन- दापोली येथे ७४ एकर जमीन
मालाड, बोरीवली १ हजार चौरस फुटाचं घर
एकूण कर्ज- २६ लाख, ३८ हजार, १६० रुपये
---------------
भावना गवळी यांची संपत्ती किती?
उत्पन्नाचा स्त्रोत- घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न
बँक खात्यांत- २१ लाख २५ हजार ०१६ रुपये
बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- २७ हजार ७०० हजार रुपये
पोस्ट, पॉलिसीमध्ये- २० लाख
वाहन - टोयाटो इनोव्हा- २४ लाख ३७ हजार रुपये
सोने- २०० ग्रॅम (१३ लाख ६० हजार )
जमीन- रिसोड येथे ५ एकर ५६ गुंठे जमीन
वाशिममध्ये ५ हजार चौरस फुटाचं घर
-------------------
सदाभाऊ खोत यांची संपत्ती
बँक खात्यांत- २ लाख ०८ हजार ८४०
बॉण्ड्स, म्युच्युअल फंड- ५३ हजार रुपये
पोस्ट, पॉलिसीमध्ये- ५८ लाख ९ हजार ५००
वाहन - टोयाटो इनोव्हा क्रिस्ट- २९ लाख रुपये
एमजी हेक्टर झेड एस इव्ही किंमत २३ लाख
सोने- १५ ग्रॅम (१३ लाख ६० हजार )
सांगली ६१२ चौरस फुटांचं घर