एक्स्प्लोर

Acharya Marathe College : जीन्स,टी-शर्टवर बंदी;आचार्य मराठी कॉलेजवर टीकांची खरडपट्टी Special Report

हल्ली कुठेही गेलं की, जीन्स आणि टी-शर्ट घातलेले अनेकजण दिसतात... कॉलेजचे विद्यार्थी म्हटलं की, त्यांच्या अंगात जीन्स आणि टी-शर्ट दिसणार म्हणजे दिसणारच... मात्र, याच जीन्स आणि टी-शर्टवर मुंबईतील एका कॉलेजने बंदी घातलीय... पाहूयात, ते कॉलेज कोणतं आणि नेमकं काय घडलंय?... स्पेशल रिपोर्टमधून...

काय आहे आचार्य मराठे कॉलेजचा आदेश? 

विद्यार्थ्यांनी धर्म प्रकट करणारा किंवा सांस्कृतिक विषमता दर्शवणारा कोणताही पोशाख घालू नये. नकाब, हिजाब, बुरखा, टोपी, बॅज इत्यादी तळमजल्यावरील कॉमन रूममध्ये जाऊन ते बदलावे (चेंज) करावे लागेल आणि त्यानंतरच ते कॉलेज कॅम्पसमध्ये फिरू शकतील. फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, तोकडे कपडे आणि जर्सी परिधान करण्यास कॉलेज परिसरात परवानगी नसेल.

जीन्स, टीशर्टबाबत कॉलेजचं म्हणणं काय?

प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना ड्रेसकोडबाबत
समजावून सांगत आहोत. पोशाखाला रंगाचे बंधन
नाही, मात्र तो सभ्य पद्धतीचा असावा. काही पालकांनी फोन करून या नियमावलीला समर्थन दिलंय.

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari : माऊलींच्या पादुकांचं निरास्नान; दौंडवासियांकडून अन्नदानाची सोयMVA on Ravindra Waikar : रवींद्र वायकरांना क्लीन चीट; मविआ नेत्यांची जोरदार टीकाABP Majha Headlines :  12:00 PM : 6 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 06 जुलै 2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर राऊतांचा प्रहार!
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर आज अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी हिंगोलीकर सज्ज, स्वागतासाठी 40 फूट लांब आणि 150 किलोचा हार 

नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात

आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा

Embed widget