एक्स्प्लोर
Bihar Bridge Accident Connection Mumbai :बिहार पूल दुर्घटनेचं मुंबईशी कनेक्शन! Special Report
मुंबईकरांच्या जीवाशी कुणी खेळ करतंय का? असा सवाल आता निर्माण झालाय. आणि त्याचं कारण आहे गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल आणि उन्नत मार्गाच्या पुलांचं एस. पी. सिंगला कंपनीला देण्यात आलेलं काम. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या गंगा नदीवरच्या कोसळलेल्या पुलाचं काम याच पी. एस. सिंगला कंपनीनं केलं होतं. त्यामुळं या कंपनीकडून मुंबई महापालिकेनं काम काढून घेण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपनं केली आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट
All Shows
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
क्राईम































