एक्स्प्लोर
Advertisement
चंद्रकांत पाटील नव्या वादात, म्हणाले "छत्रपतींनी हिंदुत्वाची व्होटबॅंक डेव्हलप केली, मोदींनी कळस चढवला"
राजकीय उमेदवारांच्या तिकिटाबाबत बोलताना चंद्रकांत पाटलांची गाडी हिंदू व्होटबँकपर्यंत पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक तयार केली आणि अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदींनी त्यावर कळस चढवला असं चंद्रकांत पाटील म्हणाले. काल पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Maharashtra Vidhan Sabha : शुभ मुहूर्तावर, शिक्का अर्जावर; कोण कधी भरणार अर्ज? Special Report
VHP Sammelan : हिंदूंचं मत आखाड्यात संत; महायुतीला मोका, मविआला धक्का? Special Report
Maharashtra Board : हुश्श...! विज्ञानाचं गणित सुटलं! राज्याचं नवं शैक्षणिक धोरण Special Report
Mahayuti Seat Sharing : आरंभ है बंड! नाराज नेत्यांचा बंडखोरीचा इशारा Special Report
Maharashtra Politics : राणे, नाईक ते महाडिक... एक घर दोन पक्ष Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement