एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

 ABP Majha Headlines :  9 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मंगळवारी रात्री 45 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता शिंदे गटात (Shivsena Shinde Camp) बंडाचे पहिले निशाण फडकले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील (Buldhana Vidhan Sabha) इच्छूक प्रेमलता सोनावणे यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले आहे. 

काल रात्री शिवसेनेची उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. यामध्ये बुलढाण्यातून शिंदे गटाचे फायरब्रँड संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर मेहकर मधून डॉक्टर संजय रायमुलकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि त्यामुळे बुलढाणा मतदारसंघ हा शिंदेंच्या शिवसेनेने महिलांसाठी राखीव ठेवावा अशी सुरुवातीपासूनच मागणी करत शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे यांनी बंडाचे निशाण फडकवलं होते. मात्र, पक्षाने त्यांची दखल न घेतल्याने आता त्यांनी पक्षाविरोधातच बंडखोरी करण्याचं ठरवलं असून त्या आता शिवसेनेचे विद्यमान संजय गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे भेट नाकारल्याने त्यांनी या घटनेचा निषेधही केला होता.

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडेSindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणारShirdi Maha-Aarti : शिर्डीत एकाचवेळी एकाच दिवशी सामूहिक महाआरतीचा निर्णय !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Embed widget