एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Special Report: सराफ व्यापाऱ्यांना अतिविशेष क्रमांकाची सक्ती,केंद्राच्या निर्णयांमुळे व्यापारी नाराज

सरकारने एकीकडे दागिन्यांना हॉलमार्क असावा हे अनिवार्य केले आहेच, मात्र आता त्याचबरोबर प्रत्येक दागिन्याला देशात एक अतिविशेष क्रमांक देण्याची प्रक्रिया सुद्धा अनिवार्य केली आहे. ह्या अतिविशेष क्रमांकाला एचयूआयडी प्रणाली म्हणजेच हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असे म्हटले आहे. मात्र त्यावरूनच आता देशातील सराफा व्यापारी विरुद्ध केंद्र सरकार असा नवा संघर्ष बघायला मिळतो आहे. त्यातच आजपासून सराफा व्यापाऱ्यांना ऑगस्ट 15  पर्यंत सरकारच्या नव्या नियमांचे पालन करण्याच्या नोटिसेस बजावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात ११००० सराफा व्यावसायिकांना त्या मिळाल्याचे कळते आहे. 
 
दागिने हॉलमार्क करणे हे अनिवार्य नसले तरी हि देशातील बरेच सराफा व्यापारी हे आपल्या मालाचे हालमार्किंग गेली २० वर्ष करवून घेत आहेतच. मात्र अजून हि देशात फक्त ९३३ हॉलमार्क करणाऱ्या लॅब्स किंवा केंद्र उभे राहू शकले आहेत ज्यातील ४५० केंद्र हे वेगवेगळ्या कारणाने सरकारनेच स्थगित केले आहेत. त्यातच पर्याप्त मात्रेत लॅब्स नसताना एचयूआयडीचा निर्णय घेतल्यामुळे दागिन्यांची पूर्ण आवक, जावक आणि विक्री ह्यावरच परिणाम होऊन उद्योगच ठप्प होऊन जातील असे सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  हि प्रक्रिया फक्त एक अतिविशेष क्रमांक देऊन संपणार नसून, हा प्रत्येक क्रमांक भारतीय मानक ब्युरोच्या पोर्टल अपलोड करणे तसेच आता असणारा व्यापाऱ्यांच्या सर्व दागिन्यांच्या साठ्याला हि हा क्रमांक देणे आता अनिवार्य केले आहे. आता हे सर्व फक्त ४००-४५० केंद्रांच्या भरवश्यावर कसे करायचेच हा प्रश्न सराफ व्यावसायिकाच्यासमोर आहे 

सगळे कार्यक्रम

स्पेशल रिपोर्ट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget