एक्स्प्लोर
BJP Acquired India Special Report : देशाच्या 58 टक्के क्षेत्रफळत भाजप, हिंदी पट्ट्यात भाजपचा डंका
२०२४ च्या निवडणूकांआधी होणाऱ्या शेवटच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल रविवारी घोषित झाले... आणि लोकसभा निवडणूकांसाठी भाजपचा मार्ग सुकर झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. या निवडणूकांच्या निकालानंतर देशाचा राजकीय नकाशाही बदललाय.. भाजपचं वर्चस्व असलेला आणि भाजपचं वर्चस्व नसलेली राज्य अशी देशाच्या राजकीय नकाशाची थेट विभागणी झालीय.. प्रश्न हा आहे की ही विभागणी लोकसभेतही कायम राहणार की २०१९ प्रमाणे लोकसभेचं चित्र वेगळंच दिसणार
सगळे कार्यक्रम
स्पेशल रिपोर्ट
Special Report MNS Raj Thackeray : मनसेच्या मेळाव्यात युतीची घोषणा की स्वबळाची ?
Eknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special Report
Dhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special Report
Maharashtra Temple Dress Code :देवाच्या दारी,नियमांची वारी; 3देवस्थानांचे मोठे निर्णय Special Report
Saurabh Bhondve : सौरभ भोंडवेचा संशयास्पद मृत्यू की घातपात? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement